KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
शुध्द देसी मराठीच्या शाॅर्ट फिल्म स्पर्धेतील विजेती शाॅर्ट फिल्म . या शाॅर्ट फिल्मचे दिग्दर्शक आहेत मनिष काटकर . एका अनोख्या दोस्तीची कहाणी या शाॅर्टफिल्ममध्ये मांडण्यात आली आहे.