लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिप्टोकरन्सी

Cryptocurrency latest news , फोटो

Cryptocurrency, Latest Marathi News

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.
Read More
जबरदस्त रिटर्न! 'या' अनोळखी Cyptocurrency नं झटक्यात गुंतवणूकदारांना केलं लखपती, २० लाखांचा फायदा - Marathi News | cryptocurrency alien shiba inu ashib has jump 1900 percent 1 lakh turn 20 lakh rupees in 24 hours | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' अनोळखी Cyptocurrency नं झटक्यात गुंतवणूकदारांना केलं लखपती, २० लाखांचा फायदा

Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीचं मार्केट अनिश्चिततेचं आहे. परंतु एका क्रिप्टोकरन्सीनं गुंतवणूकदारांना झटक्यात लखपती केलं. ...

बनावट क्रिप्टो करन्सी; केरळमध्ये १२०० कोटींची फसवणूक! - Marathi News | Cryptocurrency Fraud: 900 People In Kerala Cheated Of More Than Rs 1200 Cr | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बनावट क्रिप्टो करन्सी; केरळमध्ये १२०० कोटींची फसवणूक!

Cryptocurrency Fraud: केरळमध्ये तर १२०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ...

Cryptocurrency Bill 2021: मोदी सरकारचे ठरेना! क्रिप्टोकरन्सीचे विधेयक बारगळण्याची चिन्हे; लवकरच अंतिम निर्णय होणार - Marathi News | cryptocurrency bill unlikely to come in winter session of parliament modi govt not want to rush it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचे ठरेना! क्रिप्टोकरन्सीचे विधेयक बारगळण्याची चिन्हे; लवकरच अंतिम निर्णय होणार

Cryptocurrency Bill 2021: खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणण्यावर ठाम असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी वेळोवेळी सांगितले आहे. मात्र... ...

Cryptocurrency विधेयकांसाठी मुकेश अंबानींचं मोदी सरकारला समर्थन; म्हणाले, "आपण योग्य मार्गावर..." - Marathi News | ril chairman mukesh ambani backs modi gov data privacy cryptocurrency bills | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Cryptocurrency विधेयकांसाठी मुकेश अंबानींचं मोदी सरकारला समर्थन; म्हणाले, "आपण योग्य मार्गावर..."

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केंद्र सरकारच्या डेटा प्रायव्हसी आणि क्रिप्टोकरन्सी बिलचं समर्थन केलं आहे. ...