लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिप्टोकरन्सी

Cryptocurrency latest news

Cryptocurrency, Latest Marathi News

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.
Read More
‘क्रिप्टो’च्या नावाखाली गंडवले; तरुणीची साडेतीन लाखांची फसवणूक - Marathi News | conceived in the name of crypto fraud of three and a half lakhs of a young woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘क्रिप्टो’च्या नावाखाली गंडवले; तरुणीची साडेतीन लाखांची फसवणूक

गुंतवणूक करताना दक्षता घेणे गरजेचे ...

243 लाख काेटींचे ‘साम्राज्य’ धाेक्यात; सरकार उचलणार कठोर पावले, दिलासा मिळण्याची शक्यता नाहीच - Marathi News | 243 lakh crore Empire in difficulty Government will take strict steps, there is no possibility of relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :243 लाख काेटींचे ‘साम्राज्य’ धाेक्यात; सरकार उचलणार कठोर पावले, दिलासा मिळण्याची शक्यता नाहीच

सरकारने सुरुवातीपासून क्रिप्टाेबाबत सावध भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्वत: काही वेळा क्रिप्टाेबाबत सावधानतेचा इशारा  संपूर्ण जगाला दिला आहे. ...

Cryptocurrency: अमेरिकेत ‘एफटीएक्स’चे दिवाळे : ‘क्रिप्टोकरन्सी’ स्वनाशाच्या मार्गावर? - Marathi News | The bust of 'FTX' in America: 'Cryptocurrency' on the road to self-destruction? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकेत ‘एफटीएक्स’चे दिवाळे : ‘क्रिप्टोकरन्सी’ स्वनाशाच्या मार्गावर?

Cryptocurrency: अमेरिकेतील ‘एफटीएक्स’ नावाचा क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करणारा बाजार एका रात्रीत उद्ध्वस्त झाला; आता जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये धास्ती आहे! ...

क्रिप्टाे घाेटाळ्यात भारतीय वंशाचा अभियंता संशयाच्या भाेवऱ्यात, एफटीएक्समध्ये उच्चपदावर, काेडिंगवर हाेते नियंत्रण - Marathi News | Indian-origin engineer under suspicion in crypto scandal, top position in FTX, controls coding | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टाे घाेटाळ्यात भारतीय वंशाचा अभियंता संशयाच्या भाेवऱ्यात, एफटीएक्समध्ये उच्चपदावर

Crypto Scandal: जगातील माेठे क्रिप्टाेकरन्सी एक्सचेंज एफटीएक्स दिवाळखाेरीत निघाल्यानंतर या कंपनीशी संबंधित भारतीय वंशाचे एक अधिकारी निषाद सिंह हे आता संशयाच्या भाेवऱ्यात आले आहेत. ...

Cryptocurrency News: क्रिप्टोकरन्सीचा चस्का… अब्जाधीशानं एका दिवसांत गमावली ९४ टक्के संपत्ती - Marathi News | Cryptocurrency News Billionaire lost 94 percent of his wealth in one day know details no money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सीचा चस्का… अब्जाधीशानं एका दिवसांत गमावली ९४ टक्के संपत्ती

बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीद्वारे लोक रातोरात श्रीमंत होण्याच्या अनेक कथा तुम्ही वाचल्या असतील. ...

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये अर्ध्या तासात दामदुपटीचे आमिष; फसविणाऱ्या भामट्यास गुजरातमधून अटक - Marathi News | The Lure of double money in Half an Hour in Crypto Trading; Cheater arrested from Gujarat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये अर्ध्या तासात दामदुपटीचे आमिष; फसविणाऱ्या भामट्यास गुजरातमधून अटक

औरंगाबाद ग्रामीण सायबरची कारवाई, आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी ...

Pune Crime| क्रिप्टोकरन्सी विक्रीच्या बहाण्याने २३ लाखांची फसवणूक - Marathi News | 23 lakh fraud on the pretext of selling cryptocurrency pune crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime| क्रिप्टोकरन्सी विक्रीच्या बहाण्याने २३ लाखांची फसवणूक

हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद.. ...

Bitcoinही आपटला, १९००० डॉलर्सच्या खाली आले दर, Ether २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर - Marathi News | Bitcoin hits, price drops below $19,000, Ether hits 2-month low CoinGecko business crypto news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bitcoinही आपटला, १९००० डॉलर्सच्या खाली आले दर, Ether २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. ...