क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे. Read More
Crypto Credit Card : क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना आता या कार्डचा लाभ मिळणार आहे. या कार्डमध्ये ग्राहकांसाठी अनेक नवीन आणि उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. ...
Crypto Fraud Alert : हॅकर्सनी Axie Infinity या ऑनलाइन व्हिडीओ गेमच्या निर्मात्यांकडील स्काय माविस आणि अॅक्सी DAO कॅम्प्युटर्सचा वापर केला, ज्यांना नॉड्स म्हणतात ...