लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिप्टोकरन्सी

Cryptocurrency latest news , मराठी बातम्या

Cryptocurrency, Latest Marathi News

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.
Read More
Union Budgets 2022 Nirmala Sitharaman : क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्यांनो सावधान! 30 टक्के कर, चोरी सापडली तर बुडलात म्हणून समजा - Marathi News | Union Budgets 2022 Nirmala Sitharaman now you have to give 30 percent tax on cryptocurrency money 1 percent tds on online transfer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्यांनो सावधान! 30 टक्के कर, चोरी सापडली तर बुडलात म्हणून समजा

क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करणाऱ्यांना मोठा झटका. ...

Union Budget 2022 Share Market Digital Rupee: डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला! - Marathi News | Union Budget 2022 Share Market Digital Rupee Currency Announcement Sensex raises by 1000 points Nifty above 17600 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला!

भारतीय व्यापारात लवकरच डिजिटल चलनाची एंट्री होणार असं अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केलं. ...

क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण सुरूच - Marathi News | Cryptocurrencies tumble with bitcoin falling 15 percent and ether down percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण सुरूच

घसरणीमुळे क्रिप्टोकरन्सीच्या भांडवली मूल्यावर झाला असून, हे मूल्य २ लाख कोटी डॉलरच्या खाली आले आहे. डॉगीकॉईन (७.६४), बिनान्स (१०.११), सोलाना (८.९९), एक्सआरपी (७.८८) यांच्यामध्येही घसरण पहायला मिळाली. ...

बिटकॉइन, इथिरियमसह सर्व प्रमुख क्रिप्टो चलनांमध्ये मोठी घसरण - Marathi News | Big drop in all major cryptocurrencies, including Bitcoin, Etherium | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिटकॉइन, इथिरियमसह सर्व प्रमुख क्रिप्टो चलनांमध्ये मोठी घसरण

बिटकॉइन, इथिरियम आणि टेदर यांसारख्या सर्व  प्रमुख क्रिप्टो चलनांत मागील २४ तासांत मोठी घसरण झाली आहे. ...

Ekta Cryptocurrency: एकताने क्रिप्टोबाजार हादरवला, केले मालामाल! 1000 चे एका आठवड्यातच झाले तीन हजार कोटी - Marathi News | Ekta Cryptocurrency has made 1000 rs to three thousand crores in one week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकताने क्रिप्टोबाजार हादरवला, केले मालामाल! 1000 चे आठवड्यातच झाले तीन हजार कोटी

Ekta Token Value एकताच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार ही फिजिकल असेट्स आणि कम्युनिटीजला ऑन चेन बनविण्याची ब्लॉकचेन आहे. या टोकनची लवकरच पब्लिक लिस्टिंग होणार आहे. याचे निर्माते बहुतांश परदेशी नागरिक असले तरी यामध्ये एकताचा को फाऊंडर हा योग सृष्टी ना ...

2017 मध्ये Crypto Exchange कंपनी उघडली, Changpeng Zhao बनले आता अंबानी आणि अदानींपेक्षा श्रीमंत : रिपोर्ट - Marathi News | At $96B net worth, Binance CEO Changpeng Zhao is reportedly richer than Mukesh Ambani, Gautam Adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2017 मध्ये उघडली Binance कंपनी, आता श्रीमंतांच्या लिस्टमध्ये अंबानींच्या पुढे!

Binance CEO Changpeng Zhao : फास्ट फूड चेन मॅकडोनाल्डचे माजी कर्मचारी असलेल्या चांगपेंग झाओ (Changpeng Zhao) यांनी 2017 मध्ये Binance नावाचे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज (Cryptocurrency Exchange) सुरू केले. ...

Elon Musk on Bitcoin Creator: बिटकॉईनचा निर्माता कोण? एलन मस्कनी केला रहस्याचा गौप्यस्फोट, नाव सांगितले - Marathi News | Who created Bitcoin? Elon Musk revealed the secret name of Satoshi Nakamoto | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिटकॉईनचा निर्माता कोण? एलन मस्कनी केला रहस्याचा गौप्यस्फोट, नाव सांगितले

Elon Musk on Bitcoin Creator name: आता ज्यांच्या नुसत्या ट्विटवर बिटकॉईन उसळतो, पडतो त्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीने एलन मस्क यांनी बिटकॉईनच्या जन्मदात्याचे नाव सांगितले आहे. ...

स्वदेशी जागरण मंचची क्रिप्टोकरन्सी बंदीची मागणी - Marathi News | Swadeshi Jagran Manch demands ban on cryptocurrency | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वदेशी जागरण मंचची क्रिप्टोकरन्सी बंदीची मागणी

cryptocurrency : या संघटनेची दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद ग्वाल्हेर येथे झाली. त्यामध्ये क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.  ...