आपत्कालीन परिस्थितीत इंधनाची टंचाई भासू नये यासाठी प्रत्येक देशाकडे कमी-अधिक प्रमाणात कच्च्या तेलाचा राखीव साठा असतो. त्याला स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (एसपीआर) असे संबोधले जाते. ...
अहवालात म्हणण्यात आले आहे, की असे झाल्यास पेट्रोलची किंमत 150 रुपयांपर्यंत जाऊ शकते. डिझेलसंदर्भात बोलायचे झाल्यास, डिझेलही 140 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ...
Petrol-Diesel price Hike: काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितल्यानुसार, 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारातील बेंचमार्क इंधनाच्या सरासरी किंमती आणि परकीय चलन दराच्या आधारे भारतीय तेल कंपन्या गेल्या 15 दिवसात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत. ...