या ज्येष्ठ दाम्पत्याने आपली शेती कसण्याची हौस भागविण्यासाठी चोहो बाजूंनी असलेल्या सिमेंटच्या जंगलात स्वमालकीच्या दोन गुंठे जागेत सेंद्रीय पद्धतीने विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगवर्गीय, वेलवर्गीय भाज्या तसेच फळझाडांची व फुलझाडांची लागवड क ...
Kanda Pik Salla बदलते हवामान यामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य, विषाणूजन्य, जिवाणूजन्य रोगांचा आणि मावा, फुलकिडे यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन उत्पादनामध्ये ५०-६० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. ...
Shivai Chinch परभणी कृषी विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण 'शिवाई' यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. ...
वैरणीची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मका व ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप केले. या उपक्रमास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत कसदार, उत्तम प्रतीच्या हिरव्या चाऱ्याचे उत्पादन केले. ...
e pik pahani राज्यात रब्बी हंगामात आता ई-पीक पाहणी अर्थात पिकांच्या नोंदणीसाठी 'डिजिटल क्रॉप सर्व्हे' या अॅपचा वापर केला जाणार आहे. या अॅपमधून पिकांची नोंदणी करताना शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत पिकांचा फोटो घ्यावा लागणार आहे. ...
फळबागांच्या बनावट विम्याचे लोन आता कांदा पिकांपर्यंत पोहोचले आहे. कांदा लागवड कालावधी कधी अन् किती?, विमा भरलाय कधी अन् किती?, याच्या आकडेवारीचा मेळ लावण्यासाठी कृषी खात्याला डोके खाजविण्याची वेळ आली आहे. ...