प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत जि. रायगड कार्यालयामार्फत रायगड/ठाणे/पालघर जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण Drumstick Crop शेवगा झाडाची शोध मोहीम राबविण्यात येत आहे. ...
केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी आणि तेलबियावर्गीय सूर्यफूल व करडई या पिकांच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी क्लस्टर बेस नियोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने यंदा आंबेगाव तालुक्यात २०० हून अधिक शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी पिकाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात ...
Bank Loan : यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी (farmers) कर्जाची परतफेडच केली नाही. परिणामी थकीत कर्जाचा डोंगर वाढला. यातून बँकाही अडचणीत आल्याने त्यांनी यंदा कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. वाचा सविस्तर (Bank Loan) ...
जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी परिस्थितीशी दोन हात करत जिद्द व चिकाटीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत कुशल मार्गदर्शनाच्या जोरावर फळबागांबरोबरच भाजीपाला क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...
आजऱ्याच्या शुक्रवारच्या आठवडा बाजारात विक्रीसाठी काजू बियांची चांगली आवक झाली. बाजारात काजू बियांना किलोला १६० रुपयांचा दर मिळाला. ५०० क्विंटल काजू बिया व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आल्या. ...
Chia Pik : बदलत्या हवामानात आणि शेतीतील वाढता खर्च आणि उत्पादनातील घट या सर्व बाबींचा विचार करता कमी खर्चात अधिक नफा देणारे पिक म्हणजेच चिया आहे. या पिकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. चिया पीक शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरला आहे. आज आपण चिया लागवड ...