म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामाची कामे जोमाने सुरू आहेत. जिल्ह्यातील तासगावसह विविध भागात ऐन रब्बी हंगामात गरज असताना खत दुकानदारांनी युरिया खताचे कृत्रिम टंचाई केली आहे. ...
'लोकमत'ने गेली पाच दिवस प्रसिद्ध केलेल्या उसाच्या फडावर खंडणीचा कोयता' या वृत्तमालिकेचे शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत करत खंडणीखोरांना अद्दल घडविण्याचा निश्चय केला आहे. ...
Suru Us Lagwad सुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी सुरू हंगामासाठी वाणांची लागवडीसाठी शिफारस केली आहे. ...
biofortified rice varieties मधुमेह झाल्यानंतर गोड गोष्टी टाळण्याबरोबरच भात खाण्यावरही बंधन येते. मात्र, ग्लासेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असलेली भाताची नवी जात (वाण) शोधण्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राला ...
राज्यात यंदाच्या हंगामात १९१ साखर कारखान्यांचे ३७१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. कारखान्यांसमोर ऊस तोडणी यंत्रणा व पुरेशा उसाचा प्रश्न गंभीर असल्याने साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालविणे कठीण झाले आहे. ...
Farmer Success Story कवठे एकंद (ता. तासगाव) येथील जिगरबाज युवक शेतकरी जीवन चिप्रीकर यांनी शेतीत वेगळेपण निर्माण करीत रेशीम शेतीतून प्रगती साध्य केली आहे. ...
Sugarcane Harvesting : खंडणीच्या कॅन्सरवर औषध काय, अशी एकच चर्चा गेल्या चार दिवसापासून शिवारापासून गावातल्या कट्ट्यापर्यंत सुरू आहे, परंतु या आजारावरील औषध देण्यासाठी वैद्य परग्रहावरून येणार नसून उपचार करण्याची क्षमता येथील बळीराजाच्या मनगटात नक्कीच ...