e pik pahani महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजना तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर पोहचविण्याचा दृष्टीने सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. ...
मुलांनो तुम्ही शहरात जाऊन नोकरी करण्यापेक्षा शेतातच मजुरांना काम उपलब्ध करून द्या. तेजस व धनंजय यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १६ एकर शेती फुलविली. ...
रब्बी हंगामातील पिकांची काढणी तसेच मळणी सुरु झाली आहे. मळणी यंत्र वापरताना अपघात टाळण्यासाठी सुरक्षित मळणी करण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे ते पाहूया. ...