वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या उत्कृष्ट तीळ वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे. ...
Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि,१७) रोजी एकूण १,३०,४९० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २७९७९ क्विंटल लाल, ११०१५ क्विंटल लोकल, १९६० क्विंटल पांढरा, ६९८२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
New APMC in Maharashtra राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याकरिता "मुख्यमंत्री बाजार समिती योजना" राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...
रावेर शहरातील उत्तरेला निसर्गदत्त म्हणून उभ्या असलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांगा अन् दक्षिणेला असलेल्या तापीच्या खोऱ्यातील सुपीक पठार पाहता, तालुक्याला केळीचे माहेरघर वा केळीच्या आगाराची वैभवसंपन्नता आहे. ...
AI in Sugarcane शेती क्षेत्रात नवनवीन बदल होत असून शेतकऱ्यांकडून त्याचा स्वीकारही होत आहे. याच पद्धतीने आता सातारा जिल्ह्यातील या गावात 'एआय' अर्थात कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानावर आधारित १०० हेक्टरवर ऊस शेती होत आहे. ...