Farmer Success Story बिऊर ता. शिराळा येथील प्रगतशील शेतकरी मानसिंग शिवाजी पाटील यांनी शांतीनगर तलावाजवळ असणाऱ्या एक एकर खडकाळ शेतीत देशी पावट्याचे किफायतशीर पीक घेतले आहे. ...
Agro Advisory : मराठवाड्यात येत्या पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून आज १५ व उद्या १६ जानेवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पिकांची कशी काळजी घ्यावी याविषयी वाचा सविस्तर ...
Mango Spraying Schedule हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे आंबा पिकावर संक्रांत आली आहे. थंडी, कडकडीत ऊन, उष्मा या संमिश्र हवामानाचा परिणाम झाल्याने तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
Sugarcane Crushing 2024-25 राज्यात १९५ साखर कारखान्यांचे ४६२ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. ऊस क्षेत्र कमी असल्याने जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांचा पट्टा जानेवारी महिन्यात पडेल असे सांगण्यात येते. ...
Lower Dudhana Project : निम्न दुधना प्रकल्पातून शेती पिकांना पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. ...
E Peek Pahani १ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. पीकविमा, हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई-पीकपाहणी आवश्यक असून, शेतकरी स्तरावरील नोंदणीस अवधा एक दिवस उरला आहे. ...
सातारा पालिकेच्या सोनगाव डेपोत कचऱ्यापासून दररोज ४० टन खत तयार केले जाते. या खतावरच शहरातील बागा बहरू लागल्या असून, शेतकऱ्यांनाही मागणीप्रमाणे खताचा पुरवठा केला जात आहे. ...