krushi salla: मागील काही दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. कधी तापमानात वाढ होते तर कधी अवकाळीच्या सरी बरसतात. त्यामुळे या बदलत्या हवामानात पिकांचे संरक्षण (Protect crops) करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी ...
Unseasonal Rain : मराठवाड्यात तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दाणादाण उडवून दिली आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना अधिक, तर इतर जिल्ह्यांना कमी प्रमाणात पावसाने दणका दिला. वाचा सविस्तर ...
सांगली येथील मार्केट यार्ड हळदीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. दरही गेल्या २० वर्षातील उच्चांकी असूनही हळदीची आवक दिवसेंदिवस घटत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ११ लाख ६१ हजार ३२५ क्विंटल राजापुरी हळदीची आवक होती. ...
Unseasonal Rain : गेल्या आठवड्यापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७जिल्ह्यांमधील सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकाला मोठा फटका बसला असून भाजीपाला, फळपिकांनाही अवकाळीने चांगलाच दणका ...
Unseasonal Rain : मराठवाड्यात गुरूवारी (३ एप्रिल) रोजी दिवसभराच्या तीव्र उन्हानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. ...
Shen Khat Dar रासायनिक खतांमुळे बिघडत चाललेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, शेणखताच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. ...
Ginger Research Center : शेतकरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अद्रकचे उत्पादन घेतात. या वाणाचे अधिकाधिक संशोधन व्हावे आणि शेतकऱ्यांना सुधारित वाण मिळावे, यासाठी अद्रक संशोधन केंद्राची (Ginger Research Center) उभारणी करण्यात येणार आहे. जाणून घ्या सविस्तर ...
Draksh Kharad Chatani कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष हंगाम हा अगदी अंतिम टप्प्यात आला असून, उर्वरित द्राक्ष मालही देण्याचीही बळीराजाची गडबडघाई सुरू आहे. ...