मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करत उत्पादन घेतल्यानंतर, कमी उत्पन्न मिळत असल्याचा अनुभव पदरी पडल्यास, भुईमुगाची लागवडीपासून करण्यापासून शेतकरी बाजूला जात असल्याचे चित्र, प्रत्येक गावात कमी अधिक प्रमाणात भुईमुगाची लागवड होत आहे. ...
उसाची लागण झाल्यानंतर ज्या कारखान्याचे सभासद त्या कारखान्यांकडे जाऊन शेतकऱ्यांना उसाची नोंद करावी लागते. नोंद केल्यामुळे साखर कारखान्यावर ऊस तोडण्याचे बंधन राहते. ...
Zendu Pik झेंडूचा वापर अनेक धार्मिक विर्धीमध्ये आणि उत्सवांमध्ये केला जातो. मांगल्याचे प्रतीक एवढी झेंडूची ओळख आपल्याला आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का, की झेंडूमध्ये औषधी आणि कीडनियंत्रण करणारे गुणधर्म आहेत? ...
म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यातून अखेर जत तालुक्यात शुक्रवारी पाणी दाखल झाले. कुची बोगद्यातून डोर्ली येथून कुंभारी गावात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. ...
सध्याच्या अस्थिर हवामानामुळे टरबूज (कलिंगड) पिकांवर मोठा परिणाम होत फळधारणेवर संकट निर्माण झाले आहे. यामुळे फवारणीचा खर्च वाढला असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. ...
Groundnut Cultivation : राज्यात यंदा चांगला पाऊस (Rain) झाल्याने सिंचनाची पिके (Crop) घेण्याला शेतकरी पसंती देत आहेत. शेंगदाण्याचा वाढलेला भाव पाहता अनेक शेतकरी भुईमूग लागवडीकडे वळले आहेत. कृषी विभागाने १५ फेब्रुवारीपर्यंत पेरणी उरकून घेण्याचे आवाहन ...