रक्कम तर मंजूर आहे, मंजूर यादीत नावही आहे, यादीतील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमाही झाली आहे, मात्र माझी रक्कम जमा होत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. ...
Fertilizer NBS Subsidy पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३८,००० कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी दिली. ...
ऊस, कापसासारख्या नगदी पिकांना खर्चाच्या तुलनेत न मिळणाऱ्या दराला कंटाळून ढवळेवाडी (ता. पाथर्डी) येथील पंढरीनाथ यादव माने यांनी दोन एकर केळी लागवड केली. ...
गतवर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता २०० रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी रविवारी येथे दिला. ...
महापुराचा फटका जिल्ह्यातील ७ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांना बसला आहे. नैसर्गिक संकटात ६ लाख ४ हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ...
राज्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाचा अंदाज मिळावा, म्हणून मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातर्फे प्रत्येक आठवड्यात शेतमालाच्या बाजारभावाचा साप्ताहिक किंमत अहवाल प्रसिद्ध केला जातो. मात्र, गत दोन आठवड्यांपासून हा अहवा ...