एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा वापर हा एक महत्वाचा भाग आहे. त्याचे दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. शत्रू किडींच्या आगमनाचे वेळीच संकेत मिळणे आणि नर पतंगाचा नायनाट करून किडींची संख्या शेतामध्ये कमी करणे. ...
पावसाने पैनगंगा नदीसह ओढ्या, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरल्याने खरिपाची पिके तर वाहून गेलीच, शिवाय ८ हजार ९१२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. या जमिनीत सध्याही घोट्याइतके पाणी साचून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. ...
हिंगोली येथील वळूमाता प्रक्षेत्रावर यंदा देशी-विदेशी प्रजातीच्या गवताची लागवड करण्यात आली असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत हे गवत कापणीसाठी उपलब्ध होणार आहे. ...
भरडधान्यापासुन विविध मुल्यवर्धीत पदार्थ तयार करण्याची पाककला स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म्हाते खुर्द येथे घेण्यात आली. महिलांनी या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे भाग घेऊन ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी व राजगिरा इ. तृणधान्यापासुन बनविलेल्या वेगवेगळ्या पद ...