लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
दुष्काळ कधी जाहीर केला जातो? - Marathi News | When drought is a declared? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळ कधी जाहीर केला जातो?

दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांनुसार सरकारला सप्टेंबर अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ जाहीर करता येणार नाही. सप्टेंबरमध्ये वरुणराजाची कृपा होऊन राहिलेली तूट भरून निघेल, अशी आशा अजूनही बाळगली जात आहे. ...

दुष्काळाची पावले.. - Marathi News | Steps of drought.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळाची पावले..

शासन अधिकृतरित्या दुष्काळ सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर करू शकत नाही. कारण दुष्काळ कसा ठरवायचा याबाबत दुष्काळ संहिता आहे. त्याचे निकष आहेत. ...

राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये गाठेना पावसाची सरासरी - Marathi News | Average rainfall in 29 districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये गाठेना पावसाची सरासरी

पहिल्या तीन महिन्यांत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल १३ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यात मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तीव्र दुष्काळाच्या छायेत असून, पूर्ण विदर्भात कमी पाऊस झाला आहे. ...

कोरड्या विहिरी अन् डोळ्यांत पाणी.. मराठवाड्यातल्या गावशिवारातलं वास्तव - Marathi News | Dry wells and water in the eyes.. The reality of Marathwada village suburbs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरड्या विहिरी अन् डोळ्यांत पाणी.. मराठवाड्यातल्या गावशिवारातलं वास्तव

पावसानं मागचे काही आठवडे ताण दिला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत ॲग्रो’ ने थेट शेत-शिवारात जाऊन मांडलेलं मराठवाड्यातील प्रातिनिधिक वास्तव. ...

भात पिकातील रोगांची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन - Marathi News | Identification and management of rice crop diseases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पिकातील रोगांची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन

भातावर प्रामुख्याने कडा करपा, शेंडा करपा व पानावरील ठिपके सारखे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भात पिकाचे रोग व किडींच्या प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी रोग व किडीच्या व्यवस्थापनाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. ...

ई-केवायसी नाही, पावणेतीन लाख शेतकऱ्यांचे १४३ कोटी रुपये लटकले - Marathi News | Incessant rains, heavy rains, unseasonal rains hamper distribution of subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई-केवायसी नाही, पावणेतीन लाख शेतकऱ्यांचे १४३ कोटी रुपये लटकले

सततचा पाऊस, अतिवृष्टी, अवकाळी पावसाच्या अनुदानाचे वितरण करण्यात अडथळा ...

तुमच्याही मोसंबी बागेत होतेय फळगळ, काळजी करू नका, असे करा उपाय - Marathi News | Remedies for fruit drop in sweet lemon mosambi orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्याही मोसंबी बागेत होतेय फळगळ, काळजी करू नका, असे करा उपाय

मोसंबी बागेमध्ये फळगळ मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यामध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सध्याची फळगळीचे प्रमाण जास्त आहे. ...

२० हजार शेतकऱ्यांच्या प्रस्तावात पीकविमा कंपनीने काढल्या त्रुटी - Marathi News | Errors made by crop insurance company in the proposal of 20 thousand farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२० हजार शेतकऱ्यांच्या प्रस्तावात पीकविमा कंपनीने काढल्या त्रुटी

रडीचा डाव : म्हणे सातबारा अन् आधार कार्डवरील नाव मॅच होत नाही ...