जिल्हा विस्तार केंद्र, नाशिक, कृषि संशोधन केंद्र, निफाड यांचे मार्फत निवड केलेल्या पिंपळगाव निपाणी ता. निफाड या गावात रब्बी-पिक शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. ...
साखरेचा दर प्रतिक्विंटलला ३,९०० रुपयांवर गेल्याने साखर कारखानदारांना चांगले दिवस आले असताना इथेनॉलच्या दरात प्रतिलिटरला दीड ते तीन रुपयांची वाढ होण्याचे संकेत भारतीय साखर संघांकडून दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला घसघशीत दरवाढ मिळण्याची शक्यता ...
वेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासात नुकसानीचे फोटो पीक विमा अॅपवर अपलोड करायचे आहेत. आतापर्यंत सव्वाशेहून अधिक शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो अॅपवर अपलोड केले आहेत, ज्या शेतकऱ्यांना याबाबत अडचण असल्यास कृषी सहाय्यकाची मदत घेण्याचे आवाहन कृष ...
धान व भरडधान्य खरेदीचा कालावधी यामध्ये खरीप पणन हंगामातील धान पिकाचा खरेदी कालावधी ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर भरडधान्याचा खरेदी कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे. ...
७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहे. ...
अमृत पॅटर्न बघून सखोल माहिती मिळवली आणि तसाच काहीसा प्रयोग आपल्या शेतात करण्याचे ठरविले. हा प्रयोग कडूबा जाधव यांनी काही अंशी यशस्वी देखील केला असून एकरी ३०-३५ क्विंटल कापसाचे उत्पन्न त्यांना यातून मिळेल अशी अपेक्षा आहे. सध्या जाधव यांच्या शेतात कपाश ...