हायड्रोपोनिक्स hydroponics चारा म्हणजे मातीशिवाय मका, गहू, बाजरी, ज्वारी, बार्ली किंवा तत्सम पिकांपासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून कमी जागेत व कमी पाण्याच्या मदतीने हिरवा चारा निर्माण करणे. याचा व्यवसायही चांगल्याप्रकारे करता येईल. ...
काजू पिक सध्या पालवी ते मोहोर अवस्थेत असून पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिल्याने परिणामी आर्द्रतेत वाढ आणि तापमानात घट झाल्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. ...
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. डिसेंबर महिना नाचणी या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. आरोग्यदृष्ट्याही नाचणी या तृणधान्याला महत्त्च आहे. ...
हरभऱ्यावरील घाटे अळी एक महत्त्वाची कीड असून शेतकरी बंधूंनी या किडी विषयीच्या मूलभूत बाबी जाणून घेणे गरजेचे आहे. त्यावर त्याचे नियंत्रण कसे करावे अवलंबून आहे. ...
ट्रकद्वारे मालवाहतुकीत जम बसलेला असताना, बागायती विकसित करण्याचा निर्णय हातखंबा येथील प्रमोद लक्ष्मण सक्रे यांनी घेतला. एकूण १५ एकर क्षेत्रावर त्यांनी हापूस आंबा व काजू, नारळ लागवड केली आहे. याशिवाय कराराने आंबा कलमांच्या बागा घेऊन आंबा व्यवसाय करीत ...
मध्य व दक्षिण भारतातील कापूस हंगाम सुरू हाेऊन महिना पूर्ण झाला आहे. राज्यातील अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ अजूनही बंद असून, त्या सुरू हाेण्याची शक्यता मावळली आहे. अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ केवळ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. ...