आयुर्वेदिक औषधशास्त्रात मधाला फार महत्त्व आहे. परंतु औषधी गुणधर्माचा अंतर्भाव असलेले मध दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालले आहे. बेसुमार कीटकनाशक फवारणी आणि वृक्षतोडीचा परिणाम मघाच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे ...
वकिली करून पक्षकारांना न्याय मिळवून देत असतानाच चिपळूण तालुक्यातील तोंडली गावातील अॅड. प्रशांत प्रकाश सावंत यांनी आपली शेतीची आवड जपली आहे. भात, आले, हळद, आंबा, काजू उत्पादन ते घेत आहेत. सेंद्रिय उत्पादनावर भर असल्यामुळे गांडूळ खत निर्मितीही करत आहेत ...
दुष्काळामुळे खरीप व रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केंद्रीय पाहणी पथकाकडे आपल्या व्यथा मांडल्या, शासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. ...
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात नुकताच बिगरमोसमी पाऊस पडून गेला आहे. पडलेल्या या पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रातील जमिनीत बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाला आहे. हा ओलावा कोरडवाहू रब्बी पिकांच्या दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत टिकवून ठेवला ...