Bhuimug Crop Management : जानेवारी महिन्यात विदर्भात उन्हाळी हंगामात भुईमूग पिकाची (Bhuimug Crop) लागवड करण्यात आली आहे. सध्या या पिकावर जमिनीत उद्भवणाऱ्या खोडकुज/मुळकुज या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ...
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातील साखर उत्पादनात सुमारे १४ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. ...
यावर्षी फेब्रुवारीत आंबा बाजारात आला तरी प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा लांबल्यामुळे डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूर येथे झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. ...
उसाने यंदा शेतकऱ्यांना चकवले असून, सरासरी उतारा खाली आला, त्यात हंगाम उशिरा सुरू झाला आणि कर्नाटकातील कारखान्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर दिला. ...