लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
उजनीची पाणीपातळी चिंताजनक; केवळ १७ टक्के पाणीसाठा - Marathi News | Ujni's water level alarming; Only 17 percent water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीची पाणीपातळी चिंताजनक; केवळ १७ टक्के पाणीसाठा

सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. मागील वर्षी १०७.०६ टक्के असलेले उजनी धरण यंदाच्या वर्षी १७.६९ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. ...

पोषणसमृध्द भरडधान्यांचे मानवी आरोग्यातील महत्व - Marathi News | Importance of nutritious millet in human health | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोषणसमृध्द भरडधान्यांचे मानवी आरोग्यातील महत्व

भारतीय आहारपद्धती शरीराला योग्य प्रमाणात पोषणतत्त्वे मिळण्यासाठी बनविण्यात आली आहे. रोजच्या दोन वेळच्या आहारातील वरण भात भाजी, पोळी, सॅलड या द्वारे योग्य प्रकारची पोषक द्रव्ये मिळत असली तरी गहू आणि भात याला फारसा पर्याय उपलब्ध नाही. ...

शेतकऱ्यांसाठी खूशखबर.. पिकं वाढतील झपाझप; विकसित केली ‘इलेक्ट्रॉनिक माती’ - Marathi News | good news for farmers crops will grow rapidly unique research developed electronic soil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी खूशखबर.. पिकं वाढतील झपाझप; विकसित केली ‘इलेक्ट्रॉनिक माती’

संगणक, टीव्ही, फ्रीज अशी एकही वस्तू नाही, ज्यात इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करण्यात आलेला नाही. आता मात्र शास्त्रज्ञांनी चक्क विद्युत वाहक 'इलेक्ट्रॉनिक माती' (ई-सॉइल) विकसित केली आहे. ...

बटाट्याची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी साठवणूक कशी करावी? - Marathi News | How to store potatoes to increase shelf life? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बटाट्याची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी साठवणूक कशी करावी?

बटाटा हे एक महत्त्वाचे अन्नधान्य आहे जे जगभरात उगवले जाते. बटाटा काढणीनंतर त्याची साठवण करणे आवश्यक आहे जेणेकरून ते चांगल्या स्थितीत राहील आणि त्याची गुणवत्ता टिकून राहील. बटाट्याची साठवणूक योग्यरित्या केल्यास ती सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ चांग ...

कोयनेतून विसर्ग बंद; कृष्णाकाठी संकट - Marathi News | Water Discharge from Koyna Dam Stop; Krishna River Site Farming Crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोयनेतून विसर्ग बंद; कृष्णाकाठी संकट

कोयना धरण व्यवस्थापनाने २२ डिसेंबरपासून पाणी सोडण्याचे बंद केले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत कृष्णा नदीपात्र कोरडे पडण्यास सुरुवात होणार आहे. ...

मक्याच्या मुरघास व्यवसायातून मिळतोय चांगला फायदा - Marathi News | getting good profit from Maize Silage business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मक्याच्या मुरघास व्यवसायातून मिळतोय चांगला फायदा

पशुपालक घरगुती क्षेत्रात मक्याचे उत्पन्न घेताना दिसत आहे. मुरघास चाऱ्यासाठी शेतकरी आपले मक्याचे उभे पिकच विक्री करीत आहे. ग्रामीण भागामध्ये मुरघास तयार करण्यासाठीचे मशीन, ट्रॅक्टरचा संपूर्ण सेटच अनेक जणांनी विकत घेतला आहे. मुरघास तयार करण्याचा व्यवसा ...

हरभरा पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे कराल? - Marathi News | How to manage water for gram chick pea crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे कराल?

हरभरा पिकाचे अपेक्षीत उत्पादन येण्यासाठी पाणी व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने पाण्याच्या उपलब्धेतनुसार व जमिनीच्या प्रकारानुसार पाणी द्यावे. ...

सोयाबीनचे उत्पादन घटूनही दरवाढ होईना पण का? - Marathi News | Soybean production will decrease but the price will not increase but why? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनचे उत्पादन घटूनही दरवाढ होईना पण का?

यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी होऊनही गेल्या तीन महिन्यांत दरात कमालीची घसरण सुरू आहे. खाद्यतेलाबाबतचे केंद्र सरकारचे धोरणाचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. सध्या बाजारात प्रतिक्विंटल ४८०० रुपये दर असून उत्पादन खर्च पाहता, शेतकऱ्यांच्या पदरात सोयाबीन ...