देशात नत्र व स्फुरद पिकांना देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतामध्ये युरिया आणि डीएपीचा क्रमांक सर्वात वरती लागतो. शाश्वत शेतीसाठी खतांचा वापर मर्यादित होणे ही काळाची गरज आहे. यासाठी नॅनो खते नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) उत्तम प ...
कंदवर्गीय फुलपिकांपैकी ग्लॅडिओलस हे एक व्यापारीदृष्ट्या महत्वाचे फुलपिक आहे. हे पिक मूळचे दक्षिण अफ्रिकेतील परंतू जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये याची लागवड केली जाते. भारतात दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, बेंगलुरु आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या आजूबाजू ...
लागवड ते ऊस कारखान्यापर्यंत जाईपर्यंत दीड वर्ष मेहनत केली. उत्पादन खर्च ३० टक्क्यांनी वाढला. एकरी १५ ते २० टन उत्पन्न घटले, मोठा गाजावाजा करत गेल्या हंगामापेक्षा दोनशे रुपयांनी भाव वाढला, तरी ऊसशेती तोट्याचीच ठरत आहे. ...
आल्याचा उपयोग नित्य आहारात मोठा आहे. आल्यापासून लोणची, मसाले, सौम्य पेये बनविली जातात. त्याचप्रमाणे मद्यार्कामध्ये आल्याचा उपयोग कला जातो. महाराष्ट्रात या पिकाची लागवड प्रामुख्याने सातारा, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग व पुणे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ह ...
कधी पाऊस, कधी धुके, कधी कडाक्याचे ऊन, तर कधी कडाक्याची थंडी अशा विचित्र हवामानामुळे द्राक्ष बागांतील घडांवर काळे व तपकिरी रंगाच्या ठिपक्यांमुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे पाच हजार एकरांतील द्राक्ष बागांना फटका बसला आहे. ...
कांदा आणि लसूण या पिकात प्रामुख्याने करपा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. ...