रोहिणी नक्षत्राला दि. २५ मेपासून प्रारंभ होणार आहे. या नक्षत्रापासून धूळवाफ्याच्या पेरण्यांना सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...
शेतकरी शेतीचा पोत वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करतात. मात्र अलीकडच्या काळात पशुधनाची संख्या घटत असल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे. शेतीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ...
गोड धाटाच्या ज्वारीपासून बनवलेली काकवी अमेरिकेत १५० वर्षांपेक्षा जास्त काळापासून वापरली जात आहे. भारतात १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात निंबकर अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) या संस्थेने प्रथमच गोड धाटाच्या ज्वारीचे बियाणे अमेरिकेहून आणून तिची ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील नाहेप केंद्राद्वारा सहा महिन्याचा कृषि ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठ वर्धापन दिन १८ मे पासून सुरु होत आहे. ...
शेंडूर येथील युवा शेतकरी विजयकुमार चंद्रकांत डोंगळे यांनी दिली आहे. अवघ्या चार गुंठे क्षेत्रातील काकडीने त्यांना आर्थिक गारवा मिळाला असून, त्यातून दोन लाखांहून अधिक उत्पादन मिळाले आहे. ...