खारघरसारख्या सिमेंटच्या जंगलात कोकण कृषी विकास प्रतिष्ठानने भुईमुगाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेती म्हणून कोकण कृषी विकास प्रतिष्ठान दरवर्षी विविध प्रयोग शेतीत करीत असते. ...
नैसर्गिक शेतीतील उत्पादने ही नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे. ...
पारंपरिक ऊस शेतीला बाजूला ठेवून आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी प्रशांत नारायण शिंदे यांनी व्हीएनआर जातीच्या पेरूचे एक एकरातून वर्षात सुमारे सात लाखापर्यंत विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...
उन्हाळ्यात तेजीत असलेल्या लिंबांची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे लिंबाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लिंबे बाजारात विक्रीस आणली आहेत. ...
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. यामुळे उत्पादनात घट होत आहे. शेतजमिनीतून कोणतेही पीक उत्तम प्रकारे घ्यायचे असेल, तर सुपीकता आवश्यक आहे. ...
जत पूर्व भागातील तिकोंडी परिसरातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या द्राक्षला प्रतिकिलो दर ३० ते ४० रुपये इतका दर आहे. अनुकूल हवामानामुळे द्राक्षबागा चांगले आल्या होत्या. ...
पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता धरणीमातेची सेवा करण्याचा निर्णय लांजा तालुक्यातील भडे गावच्या सुधीर आत्माराम तेंडुलकर यांनी घेतला. २५ एकर क्षेत्रामध्ये त्यांना आंबा, काजू, नारळ लागवड केली आहे. ...