खरीप Kharif Crop Loan हंगामासाठी राज्य सरकारने पीककर्जाची रक्कम निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात द्राक्षपिकासाठी सर्वाधिक ३ लाख ७० हजारांचे कर्ज देण्यात येणार आहे. ...
मागील वर्षी खरिपाने निराशा केल्यानंतर यंदा मान्सून चांगला असल्याचा अंदाज आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यात यंदा विभागवार खरीप आढावा बैठका होऊ विभागाचा कणा असलेल्या कृषी आयुक्तांचे पद रिक्त आहे. ...
पारंपरिक पद्धतीने भात, भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्याऐवजी एस. आर. टी. पध्दतीचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यात रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी येथील प्रमोद भडकमकर यशस्वी झाले आहेत. ...
अलीकडे उसाची लागण करताना कांडीऐवजी उसाची रोपे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, त्यासाठी तालुक्यातील सर्वच रोपवाटिका सज्ज झाल्या आहेत. उसाचे विविध प्रकारचे वाण असले तरी कऱ्हाड तालुक्यातील बहुतांश शेतकरी ८६०३२ या प्रजातीच्या उसाच्या वाणाला जास्तीत ...
हुमणीच्या नियंत्रणासाठी कोणताही एक उपाय योजून किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण होत नाही. त्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन आवश्यक आहे. हुमणी कीडीच्या जीवनक्रमाच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात. ...
सतत बदलते हवामान आणि कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे यंदाही कोकणातील हापूसचा बाजार कोलमडला आहे. बागायतदारांची आर्थिक गणिते विस्कटून हापूसने निरोप घेतला आहे. ...