लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
Maka Lagavd मका लागवड करताय? लवकर पक्व होणारे वाण कोणते - Marathi News | Maka Lagavd: Cultivating Maize? Which are early maturing varieties? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Lagavd मका लागवड करताय? लवकर पक्व होणारे वाण कोणते

maize variety महाराष्ट्रात मका तृणधान्य म्हणून रब्बी व खरीप हंगामात घेतली जाते. यात काही मकेचे वाण तृणधान्य म्हणून जे कि पशुखाद्य व कुक्कुट खाद्य आणि प्रक्रिया उद्योगात वापरली जाते. ...

कोरडवाहू शेतीमध्ये या पेरणी यंत्राने पेरणी करा होईल २५ टक्के उत्पादनात वाढ - Marathi News | 25 percent increase in production will be achieved with this sowing machine in dry land farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरडवाहू शेतीमध्ये या पेरणी यंत्राने पेरणी करा होईल २५ टक्के उत्पादनात वाढ

BBF Sowing बी.बी. एफ. हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असून रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. ...

ऐन हंगामात सर्जा राजा ऑन डिमांड; बैल बाजारात तेजी - Marathi News | Kharif season started bullock pair On Demand; bullock market boom | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन हंगामात सर्जा राजा ऑन डिमांड; बैल बाजारात तेजी

आजही शेती करण्यासाठी बैल हा अविभाज्य घटक मानला जातो, परंतु सध्या बैल जोडीचे भाव वधारले. ...

Supari Lagvad तुम्ही खाता ती सुपारी कशी येते? कशी करतात लागवड - Marathi News | Supari Lagvad: How does the arecanut you eat come from? How to cultivate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Supari Lagvad तुम्ही खाता ती सुपारी कशी येते? कशी करतात लागवड

सुपारी या पिकासाठी समुद्रकाठच्या वाळूच्या, गाळाच्या पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणाऱ्या, बारमाही पाण्याच्या जमिनी मानवतात. या पिकाला २० ते ३५ अंश सेल्सियस तापमान मानवते. कोकणात सुपारीला पोफळ असेही म्हणतात. ...

Crop Insurance : खरिपातील कोणत्या पिकाला किती विम्याचे संरक्षण? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Crop Insurance How much insurance cover for which crop in Kharip? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : खरिपातील कोणत्या पिकाला किती विम्याचे संरक्षण? जाणून घ्या सविस्तर

यंदाच्या खरीप हंगामातही सरकारने १ रूपयांत पीकविमा योजना लागू केली आहे. ...

Crop Insurance : खरिपातील पीकविमा भरताय? 'या' दोन गोष्टी महत्त्वाच्या  - Marathi News | Crop Insurance: Paying for crop insurance? 'These' two things are important  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : खरिपातील पीकविमा भरताय? 'या' दोन गोष्टी महत्त्वाच्या 

राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असून राज्यातील शेतकर्‍यांनी पेरण्या आणि लागवडीला सुरूवात केली आहे. ...

Crop MSP : हमीभावात किरकोळ वाढ अन् खतांचे दर गगनाला! सरकार नेमके कुणाचे भले करतेय? - Marathi News | Crop MSP minimum selling price Marginal increase in guaranteed price and fertilizer prices increase farmer loss | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop MSP : हमीभावात किरकोळ वाढ अन् खतांचे दर गगनाला! सरकार नेमके कुणाचे भले करतेय?

हमीभावातील ही वाढ महागाई आणि खते, औषधांच्या किंमतीच्या तुलनेत किती किफायतशीर आहे? ...

धूळवाफेवर भातपेरणी, इंद्रायणी वाणाला सर्वाधिक मागणी - Marathi News | Early Paddy sowing, highest demand for Indrayani variety | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धूळवाफेवर भातपेरणी, इंद्रायणी वाणाला सर्वाधिक मागणी

भोर तालुक्याच्या पश्चिम भागात धुळवाफेवरच भाताची पेरणी होऊन तरवे उगवले आहेत. तर पूर्व भागातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. ...