वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला जारी केला आहे. जाणून घेऊयात पिक निहाय माहिती सविस्तर (Agriculture Advisory) ...
चांदोली धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू करण्यात आले आहे. वीजनिर्मिती केंद्रातून ८३३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
तूर पिकाच्या उत्पादनात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. सध्या तूर पीक फुलोऱ्यावर व शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. या काळात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. ...
पौष्टिक भरडधान्य कमी पक्वता कालावधी असणारी पिके, हलक्या जमिनीत उत्तम वाढ होते. वाढीच्या काळात कमीत कमी निविष्ठा वापरून वाढ पूर्ण करतात. सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड केल्यास उत्तम प्रतिसाद देणारी व अधिक उत्पादन देणारी पिके आहेत. ...
आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील प्रगतशील शेतकरी केरभाऊ बाबूराव चासकर यांनी आपल्या शेतात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संकरित ढोबळी मिरचीच्या जातीची लागवड केली. ...