लग्नानंतर मुंबईला रामराम करून दापोली तालुक्यातील कुडावळे येथील कृष्णा बाबू मोरे यांनी गाव गाठले. कृष्णा मोरे मजुरी करताना शेतीचे तंत्र अवगत केले. पडिक जमीन भाड्याने घेऊन शेती केली. ...
जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढ्याची ओळख असली तरी यंदा बार्शी तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. ...
कृषी आयुक्तालयाच्या पुढाकारामुळे बोगस अर्ज अपात्र करण्यात आले असून शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे काम चालू आहे. कृषी विभागाच्या या कामामुळे शासनाचे हजारो कोटी रूपये वाचले आहेत. ...
Chavali Crop Management : चवळी पिकासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 'कोकण सदाबहार' व 'कोकण सफेद' या दोन सुधारित जातींची शिफारस केली आहे. ६० ते ८० दिवसांत तयार होणाऱ्या या जातीपासून हेक्टरी १३ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते. सध्या चवळी लाग ...
उत्पादन खर्चाच्या मानाने अजूनही पुरेसा ज्वारीस दर मिळत नाही. हंगामाच्या अगोदर चढे असणारे दर नवीन ज्वारी बाजारात येण्यास सुरुवात होताच गडगडतात. यामुळे ज्वारीच्या कोठारात ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची साडेसाती संपणार कधी? ...