pik vima yoajana पीकविमा नुकसानभरपाईचे हे सर्व निकष राज्य शासनाने यंदा रद्द केल्याने यावर्षी शेतकऱ्यांना या निकषावर नुकसानभरपाई मिळणार नाही. मात्र, पीक कापणी उत्पादन आधारित नुकसानभरपाई मिळणार आहे. ...
Smart Sowing : वाशिम जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार ३३५ शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी 'स्मार्ट पेरणी'चा अवलंब करून नवा आदर्श घातला आहे. सरी-वरंबा, टोकण यंत्र आणि अमर पट्टा पद्धतीने पिकांची पेरणी केल्यामुळे खर्चात मोठी बचत होत असून शाश्वत उत्पन्न मिळण्या ...
Marathwada Rain Update : मराठवाड्यात अखेर पावसाने दमदार एन्ट्री घेतली आहे. परभणीत ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर जालना, हिंगोलीत पूरस्थिती निर्माण झाली. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसाने माना टाकलेल्या पिकांना नवजीवन दिल ...
Ginger Farming : राज्यात अद्रक उत्पादन वाढत असताना शेतकऱ्यांसाठी संशोधन व मार्गदर्शनाची गरज भासत आहे. याच पार्श्वभूमीवर अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुरू केली ज ...
pik vima yojana विविध नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ...
मागील आठवड्यात संततधार पडलेला पाऊस व गोसेखुर्द धरणाचे ३२ दरवाजे उघडताच आलेल्या पुराने चंद्रपूर जिल्ह्यात सात हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यात वाहून गेलेल्या ५ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रातील धान शेतीचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक अहवा ...
Tomato Bajar Bhav: सध्या टोमॅटोचे भाव कमालीचे उतरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले असल्याचे चित्र दिसत आहे. बळीराजा शेतात मेहनत करून स्वकर्तृत्वासह कौशल्याने उत्पादन मिळवतो. ...
Soybean Crop Protection : सोयाबीन पीक सुरक्षित ठेवायचंय? खोडमाशी आणि चक्रीभुंगा यांचा वेळीच बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान टाळता येते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले उपाययोजना जाणून ...