लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
बाजार समितीपुरतीच मर्यादीत सोयाबीन हमीभाव केंद्र आता ग्रामीण भागातदेखील सुरु - Marathi News | Soybean Guarantee Price Centers limited to market committee are now starting in rural areas as well | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समितीपुरतीच मर्यादीत सोयाबीन हमीभाव केंद्र आता ग्रामीण भागातदेखील सुरु

हमीभाव खरेदी पूर्वी बाजार समितीपुरतीच मर्यादीत असायची मात्र महाकिसान संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातदेखील हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत दहा किलो कांद्याला मिळतोय असा दर - Marathi News | Kanda Bajar Bhav: The price of 10 kg onion in Manchar Bazaar Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत दहा किलो कांद्याला मिळतोय असा दर

आवक कमी झाल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि. ५) दहा किलो कांद्याला ६११ रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली. ...

Mango GI Tag : आंबा बागायतदारांसाठी सुवर्णसंधी जीआय मानांकन नोंदणी करा होतील हे फायदे - Marathi News | Golden opportunity for mango growers do registration for GI tagging this is benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango GI Tag : आंबा बागायतदारांसाठी सुवर्णसंधी जीआय मानांकन नोंदणी करा होतील हे फायदे

कोकण हापूस नावाने अन्य आंब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी, कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे. ...

कीडरोगांचा प्रादुर्भाव ! धानाच्या उत्पादनात यंदा ३० टक्क्यांची घट? - Marathi News | Infestation of pests! 30 percent decrease in paddy production this year? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कीडरोगांचा प्रादुर्भाव ! धानाच्या उत्पादनात यंदा ३० टक्क्यांची घट?

एक एकर शेतातून केवळ ९ क्विंटल धान : शेतकऱ्यांची वाढली चिंता ...

Turmeric Market : मार्केट यार्डात हळदीची आवक घटली; हा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Turmeric Market : Prices of turmeric in the market yard decreased; Read this rate in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Market : मार्केट यार्डात हळदीची आवक घटली; हा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात मागील दोन दिवसांपासून हळदीची आवक मंदावली आहे. वाचा सविस्तर (Turmeric Market) ...

पुढील काळात दर वाढण्याच्या अपेक्षेने ठेवलेले सोयाबीनही विकले - Marathi News | The stored soybeans were also sold in anticipation of price increase in the future | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील काळात दर वाढण्याच्या अपेक्षेने ठेवलेले सोयाबीनही विकले

साधारणतः दिवाळीच्या सुमारास खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी करून ते शेतकऱ्यांच्या घरात येते. गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना त्यावेळी सोयाबीन विकून टाकले. ...

Gahu Lagwad : पेरणीच्या कालावधीनुसार कशी कराल गव्हाच्या वाणांची निवड - Marathi News | Gahu Lagwad : How to choose wheat varieties according to sowing period | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Lagwad : पेरणीच्या कालावधीनुसार कशी कराल गव्हाच्या वाणांची निवड

गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. ...

Javas Lagwad : कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करणाऱ्या जवस पिकाची कशी कराल लागवड - Marathi News | Javas Lagwad : How to grow Flaxseed crop which helps in reducing cholesterol | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Javas Lagwad : कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करणाऱ्या जवस पिकाची कशी कराल लागवड

राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात जवस हे पिक रब्बी हंगामात घेतले जाते. जवसाच्या ८० टक्के उत्पादनाचा तेल काढण्याकरिता व २० टक्के धागा काढण्याकरिता उपयोग केला जातो. ...