रासायनिक, सेंद्रिय व इतर अनेक प्रकारची खते विकसित झाली असली तरी शेणखताचे महत्त्व काही कमी झालेले नाही. यावर्षी सव्वा ब्रासची एक ट्रॅक्टर टॉली कुठे अडीच, कुठे तीन, तर कुठे साडेतीन हजार रुपयांनी शेतकऱ्यांकडून विक्री झाला. ...
नरवाड (ता. मिरज) येथील सचिन आण्णासाहेब कुंभार या उपक्रमशील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन बेबी कॉर्न मक्याची लागवड करून त्यांनी अवघ्या तीन महिन्यांत एक एकरात ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. ...