BBF Sowing बी.बी. एफ. हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असून रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. ...
maize variety महाराष्ट्रात मका तृणधान्य म्हणून रब्बी व खरीप हंगामात घेतली जाते. यात काही मकेचे वाण तृणधान्य म्हणून जे कि पशुखाद्य व कुक्कुट खाद्य आणि प्रक्रिया उद्योगात वापरली जाते. ...
तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, पिकांवरील जमिनीतून व बियाण्यांपासून होणारे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची वाढ होण्यासाठी बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. ...