लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
धामारी ता. शिरूर येथील छोट्याशा गावातील चंद्रकांत डफळ यांनी शिक्षण घेतल्या नंतर गेली अनेक वर्ष शेती मध्ये विविध प्रयोग करत चालू वर्षी बिट लागवड करत सहा एकर क्षेत्रातून तब्बल १७ लाख रुपये उत्पन्न मिळवले. ...
शेतशिवारात विविध प्रकारच्या कामांसाठी वेळोवेळी मजुरांची आवश्यकता भासते. मात्र अलीकडील सर्वत्र मजुरांची समस्या बिकट होत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच स्वतःला सक्षम करून घेतले आहे. शेतीत वेळोवेळी प्रगती व सुधारणा काळजी गरज आहे याचाच प्रत्यय ...