माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानाबाद (ता. गंगापूर) येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क निर्मितीविषयी मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाचे शनिवार (दि.१३) आयोजन करण्यात आले होते. ...
सेंद्रीय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दशपर्णी अर्क होय. दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क आहे. ...
शेती व्यवसायात मजुरांची समस्या व पशुधनाची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेणखताची उपलब्धता कमी झाली. परिणामी रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीची सुपिकता व तिचा पोत ढासळत आहे. ...
मालकी हक्काच्या शेतात ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करत असताना शेजारच्या शेतकऱ्यांनी लावलेले सव्वा एकर भेंडीचे पीक जळाले. याची विचारणा करताच शिवीगाळ केल्याने पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सध्या पानवेलींच्या लागणीला वेग आला आहे. यासाठी 'कपुरी' जातीच्या पानवेलीच्या वाणास शेतकरी प्राधान्य देत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून पानवेलीची लागण जून ते जुलैदरम्यान केली जाते. ...