उदय सामंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला, काही दिवसांत तिसऱ्यांदा भेटल्याने चर्चांना उधाण भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार? सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही... "ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस... 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले "माता भगिनींचं कुंकू पुसरण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय", 'ऑपरेशन सिंदूर'नंतर PM मोदींचं पहिल्यांदाच भाष्य नाशिक: वादळामुळे झाड अंगावर पडून २१ वर्षीय गौरव भास्कर रिपोटे याचा मृत्यू, मुलगा देवळालीचा रहिवासी ""Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण (1877292)"" जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री? भारत-पाकिस्तान युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले 'पहलगाममध्ये दहशतवद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले? भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण - मेहराज मलिक भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे? अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण... नाशिक : पंचवटी कारंजा चौकात जुन्या वाड्याला भीषण आग पंतप्रधानांच्या निवासस्थानी ऑपरेशन सिंदूरबाबत तासाभरापासून उच्चस्तरीय बैठक सुरू. ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
Crop Management Information in Marathi FOLLOW Crop management, Latest Marathi News Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते. Read More नोकरीच्या मागे न धावता आसद (ता. कडेगाव) येथील युवा शेतकरी सुशांत जाधव यांनी चार एकर क्षेत्रातील हळदीतून १७२ क्विंटलचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. यातून त्या शेतकऱ्यास ३४ लाख रुपयांचे उत्पन्न निघाले आहे. ... सोयाबीन पीक सद्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यातच काही भागामध्ये सतत पाऊस पडत आहे. पिकाच्या या अवस्थेदरम्यान त्यावर वेगवेगळ्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ... Fruit Crop Management : सध्या फळझाडांवर अनेक कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे, अशावेळी काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊ. ... सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. ... Agriculture News : पीक सर्वेक्षण योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या पिक कापणी प्रयोगांसाठी देण्यात येणाऱ्या मजुरीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. ... विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. उपलब्ध असलेले विविध ग्रेडचे विद्राव्य खते याबद्दल माहिती पाहूया. ... महाराष्ट्रात प्रामुख्याने आल्याच्या माहीम या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाणाची लागवड केली जाते. याशिवाय रियो दि जेनेरो, चिनी, जमैका, जपानी, कोचीन, सुरुची, सुरभी, सुप्रभात, वासयनाड, मारन या सुधारित जाती आहेत. ... हवामानातील बदलामुळे कपाशीला लागणाऱ्या पाते, फुले आणि बोंडे यांची कीड आणि रोगामुळे गळ होते व उत्पादनात मोठी घट येते. ...