सर्व द्राक्ष उत्पादक प्रदेशांमध्ये रिमझिम ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जर माती वापसा (क्षेत्र क्षमता) स्थितीत असेल तर द्राक्षबागेला पाणी देऊ नये. ...
शिऊर येथील चंद्रशेखर डुकरे गेल्या पंधरा वर्षांपासून ४ एकर क्षेत्रात कपाशी आणि मका यांसारखी खरीप पिके (kharif crop) घेत आहेत. मात्र, अलीकडे शेती करताना विविध समस्यांचा सामना करतांना ते मोलमजुरी करण्याकडे वळण्याचा विचारात आहे. ...
Dashparni Ark दशपर्णी अर्क हे नैसर्गिक किटकनाशक असून हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे व शेतीचा खर्च यामुळे नक्कीच कमी होवू शकतो. सेंद्रीय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. ...
ऊस शेतीला फाटा देऊन वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले. झेंडू, निशिगंध या फुलांच्या सोबतच झुकिनीची Zucchini Plant लागवड केली. याला मुंबई बाजारपेठेत चांगली मागणी आहे. उसापेक्षा फुले आणि भाजीपाला लागवड निश्चित फायदेशीर आहे. ...