आईने भाजीपाला विक्री करून एकुलत्या एक मुलाचे संगोपन केले. आईकडून ही प्रेरणा घेत दापोली तालुक्यातील कुडावळे येथील भरत पेवेकर यांनी शेतीमध्ये लक्ष केंद्रीत केले. ...
पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान करावी. लागवडीकरिता को - ८६०३२ (निरा), को- ९४०१२ (फुले सावित्री), को ८०१४, को.एम. ०२६५ (फुले-२६५), फुले १०००१ या वाणांची शिफारस आहे. ...
परतीच्या पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील भात पिकाबरोबरच जानेवारीत तयार होणाऱ्या अलिबागमधील पांढऱ्या कांदा उत्पादनावरही बसला आहे. सतत पाऊस सुरू राहिल्याने यंदा जमिनीत ओलावा वाढला आहे. ...
महाराष्ट्रामध्ये भेंडीचे पीक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते, परंतु जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. भेंडीचे पीक वर्षभर घेतले जाते. ...
मागील पंधरा दिवसांपासून परतीचा पाऊस (Returning Rain) काही पाठ सोडत नाही. त्यामुळे हवामानात बदल (Climate Change) झाला आहे. परिणामी कापूस (Cotton) व इतर पिकांवर (Crops) विविध रोग पडत असून, पाने लाल होऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा (Agriculture ...