शेतकऱ्यांनी (Farmers) ऑटो स्वीच (Auto Switch) न बसवता कॅपॅसिटर बसवून ३० टक्के वीज वाचवणे (Save Electricity) व सोबत पंप खराब होण्याचा आर्थिक फटका देखील यामुळे वाचविता येतो. ...
पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बऱ्याच सूक्ष्मजिवांचा प्रसार बियाण्याद्वारे होत असतो. जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची सशक्त व जोमदार वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी न चुकता बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. ...
वनस्पतींमध्ये नैसर्गिकरीत्या घडून येणाऱ्या या प्रक्रियांना गती देण्याचे किंवा नैसर्गिक स्थिती असतांना अशा क्रिया घडवुन आणुन आवश्यक तो परिणाम साधण्याचे काम ठराविक वेळी, ठराविक प्रमाणात वेगवेगळ्या संजीवकाचा वापर प्रामुख्याने होतो. ...
सध्याच्या काळामध्ये वनशेती हा शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याच्या खात्रीबरोबरच वातावरण बदलांच्या आपत्तींचा सामना करण्याची क्षमता ठेवत आहे. ...
Garlic Farming Crop Management : लसूणाची लागवड महाराष्ट्रात मुख्यतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. देशभरातील एकूण लसणाच्या लागवडीपैकी ९० टक्के लागवड नोव्हेंबर महिन्यात होते. याच अनुषंगाने जाणून घेणार आहोत लसूण लागवड तंत्र. ...
Kulith Lagwad कोकणात प्रामुख्याने वाल, मूग, चवळी, उडीद, कुळीथ, तूर, मटकी ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. खरीप हंगामातील भातकापणी झाल्यानंतर जमिनीतील ओलाव्यावर कुळीथ पेरणी केली जाते. ...
हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवदेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी पाणी या पिकात पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. ...