Krushi Salla: मराठवाड्यात सध्या ढगाळ हवामान आहे. अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पिकांचे (crops) नियोजन कसे करावे याविषयीचा कृषी सल्ला (Krushi Salla) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जारी केला आहे. ...
यावर्षी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात दिवसागणिक उन्हाळ्यातील तापमान वाढत आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाचे योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ्यात आपल्या फळबागा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. ...
मक्याचा वापर वेगवेगळ्या पशुखाद्यांमध्ये वाढल्यामुळे मक्याला मागणी वाढली. मक्याच्या ओल्या चाऱ्यापासून उत्कृष्ट मुरघास तयार केले जाते. मक्याची ओली व सुकी वैरण जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहे. ...
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे काळी मिरी लागवडीचा पथदर्शी प्रयोग यशस्वी झाला आहे. यातील दोन वेलीच्या झाडांना तब्बल दहा किलो ओली मिरी निघाली आहे. ...
Disease On Turmeric: Disease On Turmeric : परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात हळद (Turmeric) काढणीला सुरुवात झाली असून, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाचा फटका पिकाला बसला आहे. त्यात कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने १५ ते २० टक्क्यांपर्य ...
Ginger Crop : अद्रक या मसालावर्गीय पिकाकडे नगदी पीक (Ginger Crop) म्हणून पाहिले जाते. एकरी सरासरी १०० क्विंटल उत्पन्न मिळत असल्याने बाजारात चांगले दरही मिळतात. त्यामुळे जाणून घ्या या पिकाचे आर्थिक गणित काय असते ते सविस्तर (Ginger Crop) ...