बियाणे हा शेतीचा आत्मा आणि सर्वात महत्वाची निविष्ठा असून गेल्या हजारो पिढ्यापासून शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या अनेक जाती निवडल्या, सुधारणा केल्या आणि त्याचा अन्न आणि पोषण सूरक्षा, आर्थिक उन्नती साठी वापर केला. ...
जागतिक नारळ दिन विशेष: महाराष्ट्रात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून, १,४५७ लाख नारळाचे उत्पादन घेतले जाते. तर रत्नागिरी जिल्ह्यातून ४०६ लाख उत्पादन मिळते. ...
संत्राच्या आंबिया बहराची गळती सुरू असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. तीन वेगवेगळ्या कारणांमुळे ही गळ होत असल्याचा निष्कर्ष कृषी विद्यापीठ, अकोला येथील कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे. ...
येत्या चार आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीसह दक्षिण द्वीकल्प, ... ...
युवा ऊस उत्पादक शेतकरी ऋषिकेश माणिकराव हिंगे पाटील यांनी २६५ आडसाली उसाची लागवड करून शेणखत व इतर खतांचा योग्य वापर करून पिकाचे योग्य नियोजन करून सन २०२२ ते २०२३ सालात उच्चांकी एकरी १०७ टन ऊसाचे उत्पादन. ...