प्रत्येक जमिनीची दरवर्षी नांगरणी करावीच असे नाही. जमिनीच्या आणि घेण्यात येणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार ही मशागत करण्याची गरज असते. त्याकरिता जमिनीवरील मागील पीक, पुढे घ्यावयाचे पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादींचा विचार करावा लागतो. ...
कमी शेती क्षेत्रातदेखील जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न घेता येऊ शकते, असा यशस्वी प्रयोग फळ उत्पादक शेतकऱ्याने करून दाखविला आहे. पऱ्हाडवाडी (ता. शिरूर) येथील बापूदादा आनंदराव पऱ्हाड यांनी दीड एकर क्षेत्रात कलिंगड, तर आंतरपीक म्हणून मिरची पिकाची लागवड के ...