सोयाबीन हे स्वपरागसिंचित पिक असून, पेरलेल्या वाणाचे गुणधर्म व त्यापासून उत्पादीत सोयाबीन बियाणे यामध्ये अधिक तफावत आढळत नाही. सोयाबीन पिकाच्या लागवडीमध्ये वापरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाण असल्याने बियाणे प्रत्येक वर्षी बदलण्याची गरज नसते. ...
गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. खरिपाच्या अन्नधान्य कडधान्याच्या व बेभरवशाच्या दरामुळे शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. ...