आवळा या फळपिकास हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी दिल्यास वर्षातून दोन हंगामात फळे मिळतात व उत्पादन वाढते. तसेच बिगर हंगामातील फळांना चांगला दरही मिळतो. ...
उन्हाळी हंगामात प्रतिकुल वातावरण (जादा तापमान व कोरडी उष्ण हवा) आणि पाणीटंचाई यामुळे भाजीपाला लागवड अतिशय मर्यादित स्वरुपात होत असल्याने भाजीपाला पिकास चांगले बाजारभाव मिळतात व शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. ...
कोवळी व लुसलुशीत भेंडी लगेच ग्राहकांच्या पसंतीस उतरते. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते परंतु उन्हाळी हंगामात चांगली मागणी असते. आपण भेंडीची लागवड कशी करावी याविषयी माहिती पाहणार आहोत. ...