लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
पाऊस रुसला अन् बळीराजा फसला; ३ लाख हेक्टरवरील पिके 'सलाईन'वर - Marathi News | Rain not poured down and Baliraja tricked; Crops on 3 lakh hectares on 'saline' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस रुसला अन् बळीराजा फसला; ३ लाख हेक्टरवरील पिके 'सलाईन'वर

अल्प पावसावर धोका पत्करत तीन लाख हेक्टरवर पेरणी केलेली पिके ऊन धरू लागली आहेत. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करूनही वरूण राजाला पाझर फुटत नसल्याने बळीराजाची फसगत झाली आहे. ...

Bajari Sowing : शेतकऱ्यांनो! बाजरी आणि मका पेरणी कधी आणि कशी करावी? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News crop management When and how to sow bajri and maka see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bajari Sowing : शेतकऱ्यांनो! बाजरी आणि मका पेरणी कधी आणि कशी करावी? वाचा सविस्तर 

Bajari Sowing : शेतकऱ्यांनी पावसाचा (Rain) अंदाज लक्षात घेऊन बाजरी आणि मका पिकाची पेरणी करणे क्रमप्राप्त आहे. ...

Kharif Crops : खरीप पीक उत्पादन वाढीसाठी 'ही' पंचसूत्री विसरू नका, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Do five things to increase Kharif crop production kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Crops : खरीप पीक उत्पादन वाढीसाठी 'ही' पंचसूत्री विसरू नका, जाणून घ्या सविस्तर 

Kharif Crop Management : खरीप पिकाच्या उत्पादनवाढीसाठी नेमक्या गोष्टी करायला हव्यात, हे समजून घेणं महत्वाचं आहे. ही पंचसूत्री लक्षात ठेवा. ...

Grape Farming : खरड छाटणी आणि लवकर झालेल्या द्राक्ष बागांचे व्यवस्थापन कसे कराल? वाचा सविस्तर  - Marathi News | latest news How to manage rough pruning and early ripening grape farms Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Farming : खरड छाटणी आणि लवकर झालेल्या द्राक्ष बागांचे व्यवस्थापन कसे कराल? वाचा सविस्तर 

Grape Management : खरड छाटणी लवकर झालेल्या द्राक्षबागेत (Grape Farming) पाऊस सुरू होईपर्यंत काडी अर्ध्यापर्यंत परिपक्व होणे गरजेचे असते. ...

पीक संरक्षणासाठी निंबोळी अर्क करेल मदत; रासायनिक वापर कमी करा कृषी विभागाचे आवाहन - Marathi News | Nimboli extract will help in crop protection; Agriculture Department appeals to use less chemicals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक संरक्षणासाठी निंबोळी अर्क करेल मदत; रासायनिक वापर कमी करा कृषी विभागाचे आवाहन

रसायनांच्या अतिवापरामुळे होणारा पर्यावरणाचा र्‍हास निश्चितपणे थांबवता येऊ शकतो. त्यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीमधील शिफारशींचा अवलंब सर्वांनी करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. ...

दुबार पेरणीचे गडद सावट; वाढत्या उन्हामुळे पिकं टाकताहेत माना - Marathi News | Darkness of double sowing; It is believed that due to increasing summer, crops are falling | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुबार पेरणीचे गडद सावट; वाढत्या उन्हामुळे पिकं टाकताहेत माना

नांदेड जिल्ह्यावर दुबार पेरणीचे गडद सावट, पाचशे कोटींचा खर्च जाणार मातीत ! ...

शेतकरी बांधवांनो या पिकांवर कीटकनाशक फवारणी नको! - Marathi News | Farmer brothers, do not spray pesticides on these crops! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो या पिकांवर कीटकनाशक फवारणी नको!

रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्याने पिकातील अर्क काही प्रमाणात पोटात जातो. यामुळे शक्यतो पिकांवर कीटकनाशक फवारणी करूच नये. या ऐवजी जैविक अर्कांचा उपयोग करावा. ...

कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत - Marathi News | Arbitrariness of agricultural service center operators; Farmers are in trouble due to lack of urea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

कृषी विभाग म्हणतंय साठा भरपूर तरीही शेतकर्‍यांना युरिया मिळेना... ...