योग्य नियोजन अन् वेळच्या वेळी मशागत केली, तर मुरमाड शेत जमिनीत उसाचे विक्रमी उत्पादन घेता येते, हे लाटवडे येथील उद्योजक शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखविले आहे. ...
Vegetable Export आरोग्याच्या दृष्टीकोनातून जागतिक व स्थानिक ग्राहकामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे कृषि मालाच्या गुणवत्ते बरोबरच अन्नाच्या सुरक्षिततेबाबत ग्राहकांना हमी देणे आवश्यक झालेले आहे. ...
आजकाल शेतकऱ्यांना (Farmers) केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून राहणे पुरेसं नाही त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींचा वापर करणे देखील आवश्यक आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वारेगाव (ता. फुलंब्री) येथील प्रभाकर जाधव (Prabhakar Jadhav) होय. ज्यांनी ...
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला जारी केला आहे. जाणून घेऊयात पिक निहाय माहिती सविस्तर (Agriculture Advisory) ...
मराठवाड्याच्या (Marathwada) तब्बल ४ हजार ९०० हेक्टरवर मोसंबीचे क्षेत्र असून, गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रत्येक हंगामात मोसंबी बागेतील फळगळीमुळे मोसंबी उत्पादक पुरते जेरीस आले आहेत. उसनवारी करून जीवापाड जपलेल्या मोसंबीच्या बागेच्या उत्पन्नातून आज ना ...