Farming : खरीप हंगाम तोंडावर आला असून राज्यात सर्वत्र शेतकरी बांधव त्या अनुषंगाने तयारी करत आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग यांच्या मार्फत देखील शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्याचे विविध तंत्र समजावण्यात येत आहे. ...
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि.३१/१२/२०२५ रोजी प्राप्त झाल्या असून सदरील मार्गदर्शक सूचनांमध्ये औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. ...
Farming Culture : सध्या बाजारात दर्जेदार बैलजोड्यांचे दर दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढत्या चाऱ्याच्या वाढलेल्या किमती, चाराटंचाई व देखभाल खर्चामुळे पारंपरिक शेतीत वापरले जाणारे बैल शेतकऱ्यांना परवडेनासे झालेत. त्यामुळे ट्रॅक्टरकडे कल ...
Krushi Salla : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, १० मेपर्यंत मराठवाडा विभागात तूरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे ४०-६० किमी ताशी वेगाने वाहणार आहे. (Climate change) शेतकऱ ...
वाट्याची (उत्पन्नातील हिस्सा) शेती करण्याची पद्धत हळूहळू संपुष्टात येत आहे. निम्मे उत्पन्न देतो; पण कोणी शेती करता का? अशी म्हणण्याची वेळ बड्या शेतकऱ्यांवर आली आहे. ...
Awakali Paus : वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी केळीच्या झाडांची पाने फाटली आहेत, तर काही ठिकाणी झाडे पूर्णपणे वाकलेली आहेत. त्याचबरोबरच मका, कांदा, उन्हाळी ज्वारी यांसह आंबा व इतर फळबाग ...