लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi, मराठी बातम्या

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
एआय करणार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ; वाचा काय आहे उसाची एआय शेती - Marathi News | AI will increase farmers' production; Read what is AI farming of sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एआय करणार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ; वाचा काय आहे उसाची एआय शेती

AI In Sugarcane Farming : एआय... आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात आज 'एआय'चा शिरकाव झाला आहे. एआय तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, अचूकता आली आहे. ...

Dhencha Seed : हिरवळचे खत बियाणे 50 टक्के अनुदानावर महाडीबीटीवर उपलब्ध करा! - Marathi News | Latest News Make green manure seeds available on MahaDBT at a 50 percent subsidy! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिरवळचे खत बियाणे 50 टक्के अनुदानावर महाडीबीटीवर उपलब्ध करा!

Agriculture News : पिकांसाठी माती अधिक सुपीक होते. ढेंचा बियाणे पेरून, ते वाढल्यावर जमिनीमध्ये नांगरून, ते खत म्हणून वापरले जाते. ...

Agriculture News : अन्यथा HTBT कापूस लागवडीची परवानगी द्या, शेतकरी संघटनेचे निवेदन  - Marathi News | Latest news Kapus Lagvad allow cultivation of HTBT cotton says farmers' organization | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अन्यथा HTBT कापूस लागवडीची परवानगी द्या, शेतकरी संघटनेचे निवेदन 

Agriculture News : कापसामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन (Cotton Production) खर्च प्रचंड वाढतो, मात्र उत्पादन अजिबात मिळत नाही. ...

कोल्हापुरातील या शेतकऱ्याने 'एआय'द्वारे फुलविली कमी खर्चातील ऊस शेती - Marathi News | This farmer from Kolhapur has flourished low-cost sugarcane farming through AI | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापुरातील या शेतकऱ्याने 'एआय'द्वारे फुलविली कमी खर्चातील ऊस शेती

AI in Sugarcane कृत्रिम बुद्धिमतेचा (एआय) वापर करून मजरे कासारवाडा (ता. राधानगरी) येथील युवराज वारके यांनी ऊस शेती फुलवली आहे. ...

पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत खरीपातही भुईमूग लागवड शक्य; कसे कराल व्यवस्थापन? - Marathi News | Groundnut cultivation is possible even in Kharif in drained land; how will you manage it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत खरीपातही भुईमूग लागवड शक्य; कसे कराल व्यवस्थापन?

Bhuimug Lagwad कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये खरीप हंगामात भुईमुगापासून चांगले उत्पादन मिळविता येते. शक्यतो मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीसाठी निवडावी. ...

सोलापूर जिल्ह्यात ह्या गावाने ४०० एकरावर ठिबक सिंचनाद्वारे घेतले तुरीचे विक्रमी उत्पादन - Marathi News | This village in Solapur district achieved record production of pigeon pea tur crop on 400 acres through drip irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यात ह्या गावाने ४०० एकरावर ठिबक सिंचनाद्वारे घेतले तुरीचे विक्रमी उत्पादन

सुर्डी (सोलापूर) गावाच्या शिवारात सुमारे ४०० एकरावर तुरीचे उत्पादन ठिबक सिंचनाद्वारे घेतल्याने एक नव्हे दोन नव्हे तर अनेक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. ...

सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती - Marathi News | How to cultivate the aromatic plant 'Gawati Tea'? Know detailed information | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

Lemon Grass Farming : गवती चहा ही गवताच्या कुळातील एक बहुवार्षिक सुगंधी वनस्पती आहे. हिला प्रामुख्याने सर्दी-पडसे यांसारख्या आजारांवर उपयुक्त औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. ...

Drone For farming : पिकांवरील औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर का? काय आहेत फायदे? - Marathi News | Latest News agriculture News Drone spraying of pesticides increased on crops read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१० एकर टोमॅटो व २५ एकर मका पिकावर ड्रोनने औषध फवारणी, वाचा सविस्तर 

Drone For farming :शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची भर घालणारी 'ड्रोन शेती' ही संकल्पना आता नाशिक जिल्ह्यात (Nashik District) वेगाने रुजत आहे. ...