लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi, मराठी बातम्या

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
सोळशीच्या जालिंदररावांनी ढोबळी मिरचीत केली नादखुळा कमाई; २० गुंठ्यात घेतले १५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Jalindarao of Solashi made a huge profit in chillies; earned 15 lakhs in 20 gunthas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोळशीच्या जालिंदररावांनी ढोबळी मिरचीत केली नादखुळा कमाई; २० गुंठ्यात घेतले १५ लाखांचे उत्पन्न

farmer success story सोळशी येथील जालिंदर सोळस्कर यांची प्रगतशील शेतकरी अशी सर्वदूर ओळख आहे. शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ...

Grape Farming : द्राक्ष बागेतील काडी परिपक्वतेसाठी काय कराल, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Grape Farming Learn in detail what to do to ensure grape ripening in vineyard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष बागेतील काडी परिपक्वतेसाठी काय कराल, जाणून घ्या सविस्तर 

Grape Farming : या बागेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात फळछाटणी सुरुवात होणे अपेक्षित आहे. यासाठी काडी परिपक्वता पूर्ण झालेली असावी. ...

Vegetable Farming : भाजीपाला पिकांमध्ये डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव, असे करा नियंत्रण  - Marathi News | Latest News vegetable Farming Control the outbreak of downy mildew in vegetable crops by doing this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाजीपाला पिकांमध्ये डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव, असे करा नियंत्रण 

Vegetbale Farming : ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.  ...

जून आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 'या' जिल्ह्यांची मदत आली - Marathi News | Latest news Nuksan Bharpai Help arrived for these districts were crops damaged by heavy rains in June and August | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जून आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 'या' जिल्ह्यांची मदत आली

Nuksan Bharpai : शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता ७३ कोटी ५४ लाख ३ हजार रूपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे. ...

मधाचे दर गगनाला; मधमाशांची संख्या घटल्याने फलधारणा प्रक्रियेवरही परिणाम - Marathi News | Honey prices skyrocket; Declining bee population also affects the fertility process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधाचे दर गगनाला; मधमाशांची संख्या घटल्याने फलधारणा प्रक्रियेवरही परिणाम

पूर्वी सहजपणे कुठेही दिसणारे मधमाशांचे मोहोळ आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. याचा थेट परिणाम मधाच्या उत्पादनावर होत असून, सध्या मधाचा दर ४०० ते ५०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. ...

सिन्नरच्या शेतकऱ्याने रेड कॉर्नचा प्रयोग यशस्वी, दोन एकरला इतकं उत्पादन मिळणार - Marathi News | Latest News Red Corn Farming Sinnar farmer successfully experiments with red corn in two acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिन्नरच्या शेतकऱ्याने रेड कॉर्नचा प्रयोग यशस्वी, दोन एकरला इतकं उत्पादन मिळणार

Red Corn Farming : शेतकरी उत्तम वाळुंज यांनी आपल्या शेतात पहिल्यांदाच रेड कॉर्न अर्थात लाल मक्याची लागवड केली आहे. ...

स्वतःच बाजारपेठ शोधत सव्वा एकरातील पपईतून कमविले १२ लाख; 'पपईवाले काकडे' यांची यशकथा - Marathi News | Earned 12 lakhs from papaya on 1.25 acres by finding the market on his own; Success story of 'Papaiwale Kakade' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वतःच बाजारपेठ शोधत सव्वा एकरातील पपईतून कमविले १२ लाख; 'पपईवाले काकडे' यांची यशकथा

शेती उत्पादनासाठी बाजारपेठ महत्त्वाची असते. शेतकऱ्यांना दूरवर माल न्यावा लागतो; पण काहीजण स्वतःच बाजारपेठ शोधतात. उत्पन्नातून लाखोची उड्डाणे घेतात. ...

ढगाळ, पावसाळी हवामानामुळे भात पिकात होऊ शकतो 'या' किडींचा प्रादुर्भाव; कसे कराल नियंत्रण? - Marathi News | Cloudy, rainy weather can cause an outbreak of these pests in rice crops; How to control them? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ, पावसाळी हवामानामुळे भात पिकात होऊ शकतो 'या' किडींचा प्रादुर्भाव; कसे कराल नियंत्रण?

paddy crop advice सध्या ढगाळ आणि पावसाळी हवामानामुळे भात पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ...