लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi, मराठी बातम्या

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
Kharif Season : 'या' जिल्ह्यात खरीप सुरळीत; शेतकऱ्यांनी बदलले पिकांचे गणित वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kharif Season: Kharif is smooth in 'this' district; Farmers have changed the crop math, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' जिल्ह्यात खरीप सुरळीत; शेतकऱ्यांनी बदलले पिकांचे गणित वाचा सविस्तर

Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परंपरेप्रमाणे सोयाबीनवर विश्वास ठेवला असला तरी हळद, कापूस, उडीद व मुगसारख्या नफा मिळणाऱ्या पिकांकडेही वळताना दिसत आहे.(Kharif Season) ...

नैसर्गिक शेती करण्यासाठी १००% राज्य पुरस्कृत 'ही' योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; कसा घ्याल लाभ? - Marathi News | This 100% state-sponsored scheme for natural farming is beneficial for farmers; How will you benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैसर्गिक शेती करण्यासाठी १००% राज्य पुरस्कृत 'ही' योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; कसा घ्याल लाभ?

शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर शेतावरील जैव निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करुन स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे. ...

भात पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता; नियंत्रणासाठी करा हे उपाय? - Marathi News | There is a possibility of armyworm infestation in paddy crop; should you take these measures to control it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता; नियंत्रणासाठी करा हे उपाय?

bhat lashkari ali सध्या भात लागवडीची कामे वेगाने सुरू आहेत. ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रोपवाटिकेत खोडकिडा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव निदर्शनास येत आहे. ...

कपाशी-मक्यावर रोगराईचा कहर; वेळेत करा हा उपाय वाचा सविस्तर - Marathi News | latest news Disease wreaks havoc on cotton and maize; take this measure in time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशी-मक्यावर रोगराईचा कहर; वेळेत करा हा उपाय वाचा सविस्तर

सातत्याने सुरू असलेल्या ढगाळ हवामानामुळे खरीप पिकांवर रोगराई व किडींचा जोर वाढला आहे. विशेषतः कपाशीवर रसशोषक किडी आणि मक्यावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतोय. त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी वेळेत फवारणी करून शेतकऱ्यांनी सतर्क राहावं, असा सल्ला ...

E Nam Portal : ऊस पिकाबरोबर आता 'ही' पिकेही ई नाम पोर्टलवर आली, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News These 7 new agricultural products added on e-NAM portal see crops list | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस पिकाबरोबर आता 'ही' पिकेही ई नाम पोर्टलवर आली, वाचा सविस्तर 

E Nam Portal : शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळावा, यासाठी पोर्टलवर ७ नवीन उत्पादने जोडली आहेत.  ...

द्राक्ष ओलांड्यावर मुळे कसे तयार होतात? त्यावर उपाय काय?  - Marathi News | Latest News Draksh Bag Olandya mule How do roots form on grape farming see solution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष ओलांड्यावर मुळे कसे तयार होतात? त्यावर उपाय काय? 

Grape Farming : पावसाळी परिस्थितीत भारी जमिनीमध्ये वाफसा मिळणे शक्य नाही. त्याचा विपरीत परिणाम वेलीच्या मुळांच्या वाढीवर दिसून येईल. ...

Shednet Farming : पावसाळ्यात शेडनेटमधील भाजीपाला शेती शेतकऱ्यांना करेल मालामाल - Marathi News | Latest News Vegetable farming in shade nets will make farmers rich during monsoon, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यात शेडनेटमधील भाजीपाला शेती शेतकऱ्यांना करेल मालामाल

Shednet Farming : पावसाळ्यात उघड्यावरील भाजीपाला शेती फायद्याची ठरत नाही. अशावेळी शेडनेटमधील शेती शेतकऱ्यांना मालामाल करते. ...

युरिया खतासाठी शेतकऱ्यांची वणवण, तुमच्याकडे युरिया खत काय दराने मिळतेय?  - Marathi News | Latest News Farmers' demand for urea fertilizer, see urea fertilizer prices in your area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरिया खतासाठी शेतकऱ्यांची वणवण, तुमच्याकडे युरिया खत काय दराने मिळतेय? 

Agriculture News : जिल्ह्यातील अनेक किरकोळ कृषी केंद्रांना युरिया खताचा पुरवठा होत नसल्याची ओरड होत आहे. ...